Home ताज्या घडामोडी श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल ; परवानगी नसताना प्रचारसभा घेणे भोवले

श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल ; परवानगी नसताना प्रचारसभा घेणे भोवले

अमरावती

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार श्रीकांत देशपांडे यांनी परवानगी नसताना प्रचारसभा आयोजित करून निवडणूक नियमांचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

श्रीकांत देशपांडे यांच्यासह प्रचार सभेत सहभागी उच्च तंत्र व शिक्षणमंत्री उदय सावंत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करत शिक्षण संघर्ष संघटनेच्या उमेदवर संगीता शिंदे यांनी शुक्रवारी दिवसभर विभागीय आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याबर प्रशासनाच्यावतीने नियमांचा भंग केल्या प्रकरणात आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भांद्विच्या कलम 188, 269, 270, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51(ब), साथीचे रोग अधिनियम 2,3,4 अन्वये गुन्हा दाखल केला आहेत.

- Advertisment -

Most Popular

अमरावती नागपूर हायवेवर कारचा भीषण अपघात; तीघे जागीच ठार

एक मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत , तिसरा नालीत अमरावती अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या एका...

पालकमंत्र्यांनी घेतला महापालिला, नगरपालिकांच्या कामचा आढावा

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पावसाळ्याच्या...

क्रीडा सुविधांचे बळकटीकरण होणार : ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण करावे. स्थानिक खेळाडूंसाठी उत्तमोत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात. अद्ययावत सुविधांसाठी निधी...

कबूल है?

माधव पांडे गेल्या गुरूवारी 22 जुलैला नाशिकचे सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची कन्या रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा...

Recent Comments