Home विदर्भ दुर्दैव : पराटीवर फिरवला ट्रॅक्टर; संगीता ठाकरे यांनी केले शेतकऱ्यांचे सांत्वन

दुर्दैव : पराटीवर फिरवला ट्रॅक्टर; संगीता ठाकरे यांनी केले शेतकऱ्यांचे सांत्वन

अमरावती

बोंड अळीमुळे कापसाचे पिक हातातून गेले असताना पुसदा येथील शेतकरी मंगेश शिंदे यांनी दुर्दैवानेउभ्या असलेल्या कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर चालविला.

 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे या शेतीलालागून असणाऱ्या मार्गानेच आपल्या वाहनाने जात असताना त्यांनी वाहन थांबवून मंगेश शिंदे यांच्या शेतात गेल्या.
संगीत ठाकरे यांनी बोंडअळी ग्रस्त कपाशीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांनशी संवाद साधला. शेतकरी हवालदिल झाले आहेत, पीक मजुरीसाठी सुद्धा परवडत नाही म्हणूनच त्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवावा लागते ही शेतकऱ्यांची वेदनादायी अवस्था संगीता ठाकरे यांनी अनुभवली.देम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांची सरसकट नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली असल्याचे संगीता ठाकरे यावेळी म्हणाल्या. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये सरकार नक्कीच शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments