Home वन धारणी अग्नितांडव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता ठाकरेंनी शासनाकडे केली मदतीची मागणी

धारणी अग्नितांडव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता ठाकरेंनी शासनाकडे केली मदतीची मागणी

अमरावती

धारणी येथील भीषण आगीत 33 दुकानं जळून राख झाली. या दुकान मालकांवर संकट कोसळले असताना शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी धारणी येथे धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि उडवस्त झालेल्या दुकानदारांना मदत मिळावी यासाठी शासनदरबारी मागणीही केली.

 

शुक्रवारी पहाटे शॉट सर्किटमुळे धारणी येथील मुख्य बाजार परिसरातील दुकानांना आग लागली. या आगीत एकूण 33 दुकानांची राखरांगोळी झाली.शनिवारी संगीता ठाकरे यांनी आग पीडित व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पीडितांशी संवाद साधला .धारणी तहसील कार्यलया कडून पंचनामा करण्यात आला. मदत व पुनर्वसन खात्याकडे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मार्फत निवेदन दिले जाणार असे सांगिता ठाकरे म्हणल्या.. यावेळी मेळघाट विधानसभा अध्यक्ष हुकुमचंद मालवीये,तालुका अध्यक्ष श्रीराम पटेल, जावेद सौदागर, तालुका महिला अध्यक्ष दुर्गा बिसनदरे, युवक अध्यक्ष गजेंद्र कस्तुरे व धारणी तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments