Home Uncategorized वंदना मडघे गाडगेबाबा मंडळाच्या अध्यक्ष; भाजपा महिला मोर्चा गाडगेबाबा मंडळाची कार्यकारिणी जाहीर

वंदना मडघे गाडगेबाबा मंडळाच्या अध्यक्ष; भाजपा महिला मोर्चा गाडगेबाबा मंडळाची कार्यकारिणी जाहीर

अमरावती

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा गाडगेबाबा मंडळाची कार्यकारिणी नुकतीच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष.किरण पातुरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी शहर महिला मोर्चाच्या अध्यक्ष .लता देशमुख व संत गाडगेबाबा मंडळ अध्यक्ष गजानन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी झालेल्या बैठकीमध्ये गाडगेबाबा मंडळाच्या अध्यक्षपदी या प्रभागाच्या नगरसेविका तथा विधी समिती उपसभापती वंदनाताई मडघे यांची मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या वेळी नियुक्ती करण्यात आलेल्या कार्यकारिणी मध्ये सरचिटणीस पदावर अंजली उघडे, माला दळवी, नीलिमा पानबुडे, उपाध्यक्षपदी भूमिका वानखडे, शीला अरसडे, आशा यादव,करूणा निमकर, शारदा सुकलकर,बेबीताई धोटे, सचिवपदी भाग्यश्री खवले, पद्मा वानखडे,सुचिता उमप,साधना गावंडे,पिंकी करुले, उज्वला लंगटे,प्रमिला जाधव,स्वाती जावरे,श्रीमती शेवणे, विजया कुरळकर, तर सदस्यपदी नयना पाचखेडे, संगीता खवले,प्रगती खेरडे, उषा बोबडे, तृप्ती गाढवे,संगीता मालधुरे, प्रतिभा व-हेकर,अपर्णा डहाके,रूपाली वानखेडे, जया बहाडे,रेखा मडघे,सुनिता खेकाळे,वैशाली खोडस्कर,प्रगती पाटील,श्रीमती वाघमारे,शिल्पा सिनकर, वनिता गुल्हाने,उज्वला वानखडे ,मयुरी बगाडे,व प्रतीक्षा कोळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीमुळे शेगाव रहाटगाव प्रभागातील नागरिकांनी कार्यकारिणी मधील अध्यक्षा वंदना मडघे व ईतरांवर अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments