Home ताज्या घडामोडी घरासमोर उभ्या वाहनांची तोडफोड

घरासमोर उभ्या वाहनांची तोडफोड

अमरावती
अमरावती शहरातील तपोवन परिसरात असणाऱ्या रहिवासी क्षेत्रात अनेक घरांसमोर उभ्या असणाऱ्या वाहनांची अज्ञात तीन युवकांनी तोडफोड केली मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास घडलेल्या या प्रकरा मुळे परिसरात खळबळ उडाली.

मंगळवारी सकाळी 6.30 वाजता तीन युवक एका दुचाकीवर बसून आले. ते काही वेळ तपोवनच्या प्रवेश द्वारासमोर उभे होते. त्यांच्या जवळ लोखंडी रॉड होता. हें सारं दृश्य तपोवनच्या प्रवेशद्वारा-समोर लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले.
दरम्यान या युवकांनी तापोवनच्या प्रवेशद्वारा-समोर राहणाऱ्या गवई यांच्या घरासमोर उभ्या असणाऱ्या काचा काचा फोडल्या. लगतच्या सुरभी लेआऊट येथेरस्तावर उभ्या असणाऱ्या अमर डवरे यांच्या कारच्याही काचा फोडल्या. पंचशील चौक परिसरात घराबाहेर उभ्या असणाऱ्या शिरभते यांच्या कारच्याही काचा फोडल्या. दरम्यान दिवस उजाडला असताना परिसरात तीन युवक आलेत आणि धुमाकूळ घालून निघून गेले तरी परिसरात त्यांना असं कृत्य करताना कुणी पाहिले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणात गडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजही तपासले असून त्या तीन युवकांचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments