Home ताज्या घडामोडी महाराष्ट्रात 24 तासात 6 हजार 406 जणांना कोरोना; 65 दगावले

महाराष्ट्रात 24 तासात 6 हजार 406 जणांना कोरोना; 65 दगावले

मुंबई

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढायला लागली असून गुरुवारी राज्यात ६ हजार ४०६ करोनाबाधितांची नोंद झाली. तर ६५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

गुरूवारी राज्यात ६ हजार ४०६ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली तर ६५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, ४ हजार ८१५ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १८ लाख २ हजार ३६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १६ लाख ६८ हजार ५३८ जणांनी करोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४६ हजार ८१३ जणांचा मृत्यू झाला असून ८५ हजार ९६३ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments