pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

रोजगार मेळाव्याचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 28

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय,जालना यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवारदि. 4 एप्रिल, 2025 रोजी मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय, सिरसवाडी रोड, रेल्वे उड्डाण पुलाशेजारी, जालना येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत“पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ”तसेच मुख्यंमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02482-299033 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी जवळपास 150 पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध होणार आहेत. तरी या मेळाव्याचा बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे