pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आंतरजिल्हा बदलीने उपस्थित झालेल्या शिक्षकांचा पगार तात्काळ करण्याची प्राथमिक शिक्षक संघाची मागणी.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20

आंतरजिल्हा बदलीने पालघर जिल्हा परिषद मधून जालना जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या शिक्षकांचा पगार चार ते पाच महिन्याचा अवधी झाला तरी झालेला नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे या शिक्षकांचा पगार शालार्थ प्रणाली मार्फत तात्काळ करण्यात यावा यासाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता भागवत मॅडम यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनास शिक्षणाधिकारी मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला . यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री सुभाष भडांगे, जालना तालुका अध्यक्ष श्री प्रमोद पवार, जालना तालुका नेते श्री गणेश भुतेकर, प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी श्री माधव भोसले, सुखदेव खरात, विजय लहाने इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे