pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त होणार सामुहिक गायन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.6 

वंदे मातरम या गीतास दि.7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पुर्ण होत आहेत. तरी सर्व तालुक्यामध्ये वंदे मातरम या गीताचे सामुहीक गायन करण्यात येणार आहे. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्वाची भुमिका बजावलेली आहे. तरी कार्यक्रम यशस्वीतेसाठी शासनाच्या सर्व विभागातील शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी वंदे मातरम या गीताच्या सामुहिक गान प्रसंगी तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. असे निर्देश उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी पत्रान्वये जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना दिले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे