ब्रेकिंग
जालना जिल्ह्यातील रेशीम उत्पादकासाठी बाजारपेठ खुली केल्याने रेशीम उत्पादन व उत्पादकता वाढणार-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.3
शेतकऱ्यांना पायाभूत सोयी सुविधा देवून त्यांचे बळकटीकरण करण्याचे शासनाचे प्राधान्य आहे. जालना जिल्ह्यामध्ये, परिसरातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी, रेशीम कोशांची खरेदी व विक्री करण्यासाठी खुली बाजारपेठ उभारली आहे. बाजारपेठेचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच ही बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात येईल. त्यामुळे, या भागातील रेशीम उत्पादन व उत्पादकता वाढणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात केले.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


