भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांची निवडीचे जालना भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे व भाजपा महानगराध्यक्ष सतिष जाधव यांच्या नेतृत्वात पेढे वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे,महानगराध्यक्ष सतिष जाधव,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, विजय कामड,सौ.विमलताई आगलावे, बबनराव सिरसाठ,सोपान पेंढारकर, बाबासाहेब कोलते, डॉ.श्रीमंत मिसाळ, राजेश जोशी, सिध्देश्वर हसबे, रवि अग्रवाल, वसंत शिंदे, शशिकांत घुगे,महेश निकम,सुनिल पवार,सुभाष मामा सले,अमोल कारंजेकर,श्रीकांत शेलगावकर,प्रमोद गंडाळ,मनोज बिडकर,सुमित सुरडकर,सोमेश काबलिये, आनंद झारकंडे, रामालाल जाधव, डोंगरसिंग साबळे, सकुबाई पनबिसरे,ममता कोंडयाल, अरुणाताई जाधव,वर्षा ठाकुर,वैशाली बनसोडे,मिना गायकवाड, ज्ञानेश्वर उगले,सय्यद इम्रान,जगदीश वेनगुपटला, अभिजीत अंभोरे,बद्री वाघ, अक्षय राजगिरे, समर्पंपण विजयसेनानी, पंडितड शिंदे, शाम उगले, नारायण वाकचौरे, राजाराम जाधव, दत्ता जाधव,योगेश शिंमगे,संजय माधवले, अकबर परसुवाले, गुलाब पनबिसरे, श्याम जाधव, भाऊसाहेब शिमगे, उध्दव ढवळे,डॉ.सुदर्शन काळे,योगेश लहाने, उमेश पेंढारकर, शेखर बुंदिले,