pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

गंगाधाम परिसरात ‘गुरुपोर्णिमा’साजरी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

 

पुणे/प्रतिनिधी,दि.6

येथील गंगाधाम परिसरातील ॐविश्व नरेंद्र या वास्तुतील ॐ साई विश्वनाथबाबा मंदिराच्या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ‘गुरुपोर्णिमा’ साजरी करण्यात आली.
गुरु परंपरेचे श्रध्दास्थान असलेल्या गंगाधाम परिसरातील विश्वनाथबाबा मंदिर येथे गुरुपोर्णिमाच्या निमित्ताने भजन,आरती,महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक वेळी चांगल्या अथवा कठीण प्रसंगी मार्गदर्शन व शिकण्यास मिळत गेले.ते सर्वांचे आवडते गुरुस्थानी असलेले स्व.संतोषजी रांका बाबा यांचे याप्रसंगी स्मरण करुन अनेक भाविकांनी गुरुमाऊली श्रीमती नीताजी रांका यांचे पाद्यपुजन करुन त्यांचा सर्वांनी आशिर्वाद घेतला.या गुरुपोर्णिमा दिनी गुरुमाऊली बोलतांना म्हणाल्या की,आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला देव मानतात.त्यानुसार याठिकाणचे सर्व धार्मिक ,अध्यात्मिक कार्याचे नेहमीप्रमाणेच आयोजन होईल असे अध्यात्मज्ञान प्रचारक आत्माराम ढेकळे यांचेसीही संवाद साधतांना व्यक्त केले.येथील प्रत्येक कार्यक्रमात सहभाग असणाऱ्या अखिलेशकुमार शुक्ला (पंडीत) व शिवसहाय सिंह (बनारसवाले) यांनी विविध रचनेवर भजन सादर केले.विविध ठिकाणाहुन भाविक याठिकाणी उपस्थित होते.सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे