pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

प्रथमेश आवटी सह श्रीमती जे.बी.के. विद्यालयाचे कॅरम स्पर्धेत यश

स्पर्धेत यश पाच खेळाडूंची विभाग स्तरावर निवड.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.10

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे – १ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद जालना, यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याद्वारे आयोजित जिल्हास्तरीय कॅरम शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन आज दि.7/10/2025 रोजी भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय जालना येथे करण्यात आले होते.
श्रीमती जे.बी.के.विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण पाच खेळाडूंची निवड विभाग स्तरावर झाली आहे. यात वयोगट 14 वर्षे आतील मुलीमध्ये कु. अनुष्का आकाश कामे कु.निकिता ज्ञानेश्वर कल्याणकर,वयोगट 17 मुलांमध्ये युवराज सुरेश साळुंके, प्रथमेश संतोष औटी, तर 19 वर्ष वयोगटात मुलीमध्ये कु‌.वैष्णवी सुरेश साळुंके. वरील या सर्व खेळाडूंनी कॅरम स्पर्धेत यश संपादन करून त्यांची विभागावर निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंचे आणि क्रीडा शिक्षक शेवाळे सर प्रमुख भुतेकर सर व या खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मानव सेवा मंडळाचे वतीने शेख नसीम संजय राऊत अलकेश सोमाणी जनार्दन झोरे सर्जेराव शिंदे रामधन कळंबे संजय निकम दत्तू मुनेमानिक गजानन डोमळे बालू मगर,ज्ञानेश्वर उखर्डे ,शैलीप्रकाश वाघमारे,संजय बोडखे,अतुल बूजाडे आदी ने शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे