pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

निर्भीड पत्रकार संघाची गेवराई तालुक्याची कार्यकारणी जाहीर

तालुकाध्यक्षपदी अमोल कापसे तर शहराध्यक्षपदी सतीश वाघमारे यांची निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

गेवराई / प्रतिनिधी,दि.30

निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकार संघाची गेवराई तालुक्याची कार्यकारणी जाहीर झाली आहे. निर्भीड पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. रुचिता मलबारी यांच्या आदेशानुसार तर प्रदेशाध्यक्ष शेख तय्यब यांच्या शिफारसीनुसार तर जिल्हाध्यक्ष देवेंद्र ढाका यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. यावेळी गेवराई तालुका अध्यक्षपदी अमोल कापसे तर शहराध्यक्षपदी सतीश वाघमारे यांची निवड करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी तालुका अध्यक्ष पदी अमोल
कापसे, तालुका उपाध्यक्षपदी शेख सलमान, तालुका सचिव पदी बाळासाहेब घाडगे , तालुका कोषाध्यक्षपदी असलम कादरी,तालुका कार्याध्यक्षपदी मनोज शेम्बडे,तालुका संघटक पदी,अशोक मोरे,तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी भाऊसाहेब महानोर , तर शहराध्यक्षपदी सतीश वाघमारे , शहरउपाध्यक्षपदी शुभम घोडके , शहर सचिवपदी गजानन संभाहारे तर कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. पवन लाहोटी, यांची निवड करण्यात आली तर मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार , खदिर बागवान यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारणी च्या सदस्यपदी अंगद गावडे,संकेत खेडकर, उस्मान शेख,, किरण शिंदे, समीर शेख, शिवनाथ काळे, प्रदीप गाजरे, औदुंबर खेडकर, खदिर बागवान यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष अमोल कापसे यांनी पत्रकार संघाच्या गेल्या पाच वर्षाचा आढावा सादर करत यापुढे देखील निर्भीड पत्रकार संघ सर्वसामान्यांच्या न्यायासाठी व हक्कासाठी कायम कार्य करत राहणार असून नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देणासाठी निर्भीड पत्रकार संघ सदैव प्रयत्नशील राहिल असे मत व्यक्त मनोगत निर्भीड पत्रकार संघांचे तालुका अध्यक्ष अमोल कापसे यांनी व्यक्त केले. यावेळी मोठया संख्येने निर्भीड पत्रकार संघातील पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे