pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मतदान कपार्टमेंटमध्ये यंत्राच्या संरचनेसाठी जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी दिले निर्देश

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.10

18-जालना लोकसभा संघातील 6-विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रावर मतदान कपार्टमेंट उभारण्यात येणार आहे. यामध्ये आयोगाच्या सुचनेनूसार मतदान कपार्टमेंट समोर उभे राहिल्यावर व्हीव्हीपॅट मतदाराच्या डाव्या बाजुस, बॅलेट युनिट (उमेदवार 1 ते 16) मध्यभागी आणि बॅलेट युनिट 2 ( उमेदवार 17 ते 27 नोटा धरुन)  उजव्या बाजुला ठेवण्यात यावे. या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी पोलिंग पार्टीस यांना प्रशिक्षणावेळी सुचित करावे. अशा सुचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 101-जालना,102-बदनापूर, 103-भोकरदन,104-सिल्लोड,106-फुलंब्री, 110-पैठण यांना देण्यात आल्या आहेत. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती दिली आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे