ब्रेकिंग
महावितरण कार्यालय पाटोदा चा राजा गणेशाला थाटात निरोप
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
पाटोदा: नितिन भोंडवे,दि.17
सालाबादप्रमाणे ह्या वर्षी ही महावितरण कार्यालय पाटोदा येथे राजा गणेश्याच उत्साहात आगमन झाले होते.गणेशाच्या आगमनाने कार्यालयात नवी दिश्या उमलून आली होती गेले दहा दिवस सर्व गणेश भक्तांनी सेवा केली आणि शेवटी बाप्पाची जाण्याची वेळ आली.आणि आज त्याच थाटात राजा ला निरोप देण्यात आला .यावेळी कर्यालामध्ये महाप्रसादाचे नियोजन करून पाटोदा शहरात भव्य मिरवणूक कडण्यात आली यावेळी पाटोदा सब डीव्हिजन चे उप कार्यकारी अभियंता मा .सावकारे,पाटोदा युनिट एक चे साह्यक अभियंता मा.मुंडे,कनिष्ठ अभियंता मा.घाडगे, मा.कदम व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


