pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पदी दशरथ बनकर ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर आदमाने तर युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव यांची निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ.संभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.18

भाजपाच्या नवनियुक्त जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व मा केंद्रीय मंत्री खासदार भागवत कराड मंत्री अतुल सावे आमदार संजय केनेकर आमदार प्रशांत बंब भाजपचे जिल्हा अध्यक्ष संजय खंबायते यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली या कार्यकारणीत भाजपच्या जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर आदमाने व युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव यांची निवड करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे भाजपचे नेते माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी वैजापूर तालुका अध्यक्ष संदीप ठोंबरे गंगापूर तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण व आदींनी अभिनंदन केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे