pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथील नरसिंह दुर्गा देवी उत्सव महिला मंडळ कडून देवीचे विसर्जन.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशालदेशमुख,दि.4

टेंभुर्णी येथील ब्राम्हण गल्ली तील महाराष्ट्रातून भक्ती भावाचे केंद्र असलेले एकमेव मंदीर असलेले श्री नरसिंह देवाचे मंदिर आहे. येथे सालाबादा प्रमाने या वर्षी ही नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
श्री नरसिंह दुर्गा देवी उत्सव महिला मंडळ ब्राह्मण गल्ली यांच्या कडून महिला मंडळ यांनी दहा दिवस जागरण नामस्मरण विविध स्पर्धा घेऊन दहा दिवसांचा चांगला कार्यक्रम p संपन्न करून मातेची आराधना पूजा केली.
दसरा सण असल्यामुळे येथे एक दिवस लेट विसर्जन केल्या जाते त्या मुळे काल हे विसर्जन करण्यात आले.या वेळी सर्व महिला मंडळ उपस्थित होते त्यात आशा खांडेभराड विना काबरा सुरेखा काबरा अर्चना मुळे वैशाली मुळे प्राची मुळे मीनाक्षी मुळे विद्या जोशी श्रद्धादेव गीता डहाके दिपाली आवटी कविता अर्चना शर्मा काबरा रुचिता सोमानी ज्योती आमले जयश्री काबरा गंगासागर बारगुडे यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे