ब्रेकिंग
महासंस्कृती महोत्सवातील प्रदर्शनात सहभागासाठी स्थानिक कलाकारांना आवाहन 6 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.1
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत जालना जिल्ह्यात दि.13 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत “महासंस्कृती महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शिल्पकला, हस्तकला आणि चित्रकला प्रदर्शनाचे दालन उभारण्यात येणार आहे. ज्या इच्छूक स्थानिक कलाकारांना यामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या कार्यालयात कलेच्या छायाचित्रासह दि.6 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज / संपर्क करावा, असे आवाहन महासंस्कृती महोत्सवाच्या जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीने केले आहे.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


