pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

EVM च्या विरोधात निदर्शने करून निषेद नोदविण्याचे आवाहन.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.16

सोमवारी ( 18/12/2023 ) रोजी EVM च्या विरोधात निदर्शने करून निषेध नोंदविण्यासाठी गेल्या 20 दिवसापासून चालू असलेल्या आमरण उपोषणाचा सांगता समारोप करण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवून त्या लोकशाही मार्गाने जाण्यासाठी आपल्या मानसिक पाठबळाची मला आवशकता आहे आणि हा लढा आपण ( सर्वसामान्य भारतीय नागरिक ) तीव्र करून निदान महाराष्ट्रभर तरी EVM विरोधातील लढा आणखी तीव्र करू कारण “जागृतीचा अग्नी नेहमी भडकवत ठेवला पाहिजे ”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच जास्तीत जास्त मोठ्या संख्येने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत…..
ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 ) यांनी केले आहे

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे