pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांना अभिवादन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.26

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, नायब तहसीलदार सतीश तायडे, दिपाली राऊत,अतुल केदार, संपदा कुलकर्णी, मिनाक्षी देवाशी, रवींद्र हेलगट यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे