pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांच्या हस्ते कर्मचाऱ्याचा गौरव

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 24

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातंर्गत दि. 2 मे 1968 रोजी स्थापन झालेल्या ग्रंथालय संचालनालयास दि. 2 मे 2024 रोजी 56 वर्षे पूर्ण झाले आहेत. या अनुषंगाने ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या संकल्पनेतून ग्रंथालय विभागात ज्या कर्मचाऱ्यांनी 25 वर्षांहून अधिक काळ सेवा दिलेली आहे, त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव  करण्यात येत आहे.
या उपक्रमान्वये जालना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अंतर्गत असणारे घनसावंगी येथील  डिजीटल उपकेंद्रातील  कर्मचारी राजेंद्र बाजीराव पगारे यांनी 25 वर्षाहून अधिक काळ सेवा दिल्याबद्दल, त्यांना जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर भालचंद्र ठाकूर  यांच्या हस्ते  प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
***

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे