pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

राजूरवाडी शेत शिवारात 10 फूट अजगर

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

ता.मोर्शी/प्रतिनिधि,दि.9

मोर्शी : राजूरवाडी मौजा येथील शेतकरी प्रतापशिंग धुमोने यांच्या शेतात सोयाबीन पिकाची कापणी सुरु असतांना मजुरांना भला मोठा अजगर आढळून आला असता शेतकरी धुमोने यांनी लगेचच सर्प मित्र, गुणवंत उमक, भोलाशिंग धुमोने, यांनी या अजगराचे रिस्क्यू करून वनविभाग तिवसा यांचा ताब्यात देऊन वनविभागच्या जंगलात सोडून दिले, या वेळी सर्प मित्र अविनाश पांडे, गुणवंत उमक, भोलाशिंग धुमोने, पत्रकार मंगेश वाघ, स्वप्नील गायकवाड उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे