pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सुरंगली येथे डिजे न लावता टाळ मृदंग च्या गजरात पालखी मधुन छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक

महीला आणि तरुणांनाचा उस्फुर्त सहभाग

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

भोकरदन/संजीव पाटील,दि.22

भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे मागीलवर्षी प्रमाणे याही वर्षी टाळ मृदंग च्या गजरात शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली पालखी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये युवकांनी पुढाकार घेऊन डिजे न लावता पालखी त छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली महीला नी फुगडी खेळत.तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी घ्या घोषणा देत परीसर दणानून सोडला. नंतर शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे