pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

दिव्यांग,वृध्द,निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठि जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे दिव्यांगाना न्याय हक्क द्या नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्य़त दि.2 डिंसे.२०२३ पासुन ऑफिस वेळात बेमुदत धरने आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे दिला इशारा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/प्रतिनिधी,दि.21

दिव्यांगाना न्याय हक्कासाठि
दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट् संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांच्या
वतीने त्रेच्याळिस निवेदन,चार वेळा धरने,पाच वेळा मोर्चे संबधितास अनेक वेळा भेटुन सुध्दा एकाही प्रश्नांची दखल घेतली नसल्यामुळे मा.जिल्हाअधिकारी यांनी आपल्या कक्षात दहा महिन्यांत पाच वेळा बैठक संघटनेच्या व ,संबंधिताची बैठक घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांना दि.15 फ्रेबु.2023 पर्यंतचा कालावधी देऊन न्याय तर नाहि साधे उत्तर नसल्यामूळे नांदेड जिल्यातील दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष शिष्टमंडळाने पंचविस महिण्यात ४3 निवेदन,सहा वेळा मोर्चे, ४ वेळा धरनेआंदोलन अनेक वेळा चर्चा करून मुध्दत देऊन न्याय हक्क मिळावा म्हणुन लोकशाहि दिनात पंचविस महिने दिव्यांगाना न्याय व साधे ऊतर देता येत नसेल दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारि अभियानात लाखो रूपये खर्च करून दिव्यांगा ना काय न्याय मिळेल?व दिव्यांगासाठि जागतिक दिन साजरा कशासाठि ? आम्हि दिव्यांग 3 डिसे.2023 शासन,प्रशासन उदासिनतेमुळे काळ्या फिती लाऊन दिव्यांग दिनी हक्क देता नसेल आम्हा दिव्यांगाना जिवन जगत असताना जनावरा प्रमाणे जिवन जगने सहन होत नसल्यामुळे शासनाने दिव्या़गाना हक्क द्यावा नसेल तर स्वईच्छा मरन्याची परवानगी मिळेप्रर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे ऑफिस वेळात बेमुदत धरने आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाक़ोरे पाटिल,ज्ञानेश्वर नवले,मगदुम शेख,बाबु पवार, अंनिस बेग,नागोराव बंडे,अनिल रामदिनवार सुधाकर पिलगुंडे, विठ्ठल माने,इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे