pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

बदनापूर मध्ये ध्वजारोहण (मंडप  उभारणी) सोहळा संपन्न.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
  बदनापूर/प्रतिनिधी, दि.5     
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा पादुका दर्शन सोहळा दिनांक 11/ 11/2025 वार मंगळवार रोजी मोठ्या हर्ष उल्हासाथ पार पडणार आहे त्यानिमित्त आज दिनांक 4/ 11/ 2025 वार मंगळवार रोजी ठीक दोन वाजता   सिद्धिविनायक मंदिर, कृषी विज्ञान केंद्र समोर बदनापूर शहर येथे ध्वजारोहण (मंडप उभारणी)  कार्यक्रम पुरोहितांच्या हस्ते वेद पुरोहित आणि मंत्रघोषात संपन्न झाला.                                         यावेळी बदनापूर तालुक्याचे आमदार यांचे बंधू श्री देविदासजी कुचे साहेब, मराठवाडा उपपीठ सहपिठप्रमुख श्री विजयजी देशपांडे साहेब, प्रोटोकॉल सेक्रेटरी श्री जोजारे साहेब, प्रोटोकॉल अधिकारी श्री जवंजाळ साहेब, जालना जिल्हा निरीक्षक श्री दत्ताघरत साहेब, जिल्हाध्यक्ष श्री नवनाथ जी पवार साहेब सर्व जिल्हा सेवा समिती तालुका सेवा समिती संत संघ सेवा समिती आरती सेवा समिती सर्व आजी-माजी पदाधिकारी पंचक्रोशीतील सर्व भक्त,साधक,शिष्य, परमार्थ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदनापूर येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांचे पादुका सोहळा निमित्त आज रोजी सिद्धिविनायक मंदिर कृषी विज्ञान केंद्र समोर बदनापूर शहर येथे ध्वजारोहण मंडप उभारणी कार्यक्रम संपन्न झाला छायाचित्र किरण खानापुरे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे