ब्रेकिंग
22 एप्रिल रोजी घनसावंगी तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.17
जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील नियम 3 (अ), (ब) व (4) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन घनसावंगी तालुक्यातील सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी सन 2025 ते 2030 या पाच वर्षाकरीता आरक्षित करुन संख्या निश्चित केली आहे. तरी सरपंच पदाचे आरक्षण सोडत घनसावंगी येथील तहसील कार्यालयात मंगळवार दि.22 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रारंभ करण्यात येईल. असे तहसीलदार, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


