pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

गणपती मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना मुर्तीकार कैलास पांडुरंग पेरे

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.27

लवकरच गणपतीचा आगमन होणार आहे आणि गणपती बनवणारे मूर्तिकार गणपतीची मूर्ती बनवण्यात व्यस्त आहे. मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहे परंतु दर वर्षी पेक्षा यंदा पीवोपी चा भावात दरवाढ झाल्या मुळे मुर्ती वर पण परीणाम दिसुन येत आहे पुर्वी पासुन आम्ही कुभांर असल्याने मातीपासून मुर्ती बनवून देतो पण.मागणी प्लास्टिक आँफ पेरीस च्या मुर्ती ना पसंती मिळते त्यामुळं ग्राहककांचा कल तिकडे जास्त प्रमाणात आहे. मूर्तिकार कारागीर भानुदास पेरे केदारखेडा यांनी सांगितले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे