pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

कुमारी प्रियंका अशोकराव घुले पाटील यांची नागपूर कारागृह पोलीस पदी नियुक्ती

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.14

आज मौजे वखारी येथे कुमारी प्रियंका अशोकराव घुले पाटील यांची नागपूर कारागृह पोलीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल माननीय भास्कर आबा दानवे जालना विधानसभा प्रमुख यांच्या हस्ते प्रियांकाचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी वखारी येथील दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या वतीने किराणा मालाचे वाटप करण्यात आले, यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायकजी मुळे, कैलास उबाळे, वखारी सरपंच सत्यभामा ताई घुले, उपसरपंच संदीपजी बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू घुले, ग्रामपंचायत सदस्य मीनाताई शिंदे, काकासाहेब घुले, निवृत्ती लंके, तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ घुले, उत्तम भाऊ घुले, विक्रम खैरे, रघुनाथ महाराज देशपांडे, ज्ञानदेव भाऊ खैरे, भुजंगराव घुले, देविदास मोठे, रघुनाथ  घुले, भरत घुले, प्रभाकर घुले, गजानन घुले, श्रीराम घुले, प्रल्हादभाऊ घुले, सिद्धेश्वर घुले, संदीप घुले, दामोदर घुले, अशोक घुले, लक्ष्मण घुले, आसाराम भाऊ घुले, रंगनाथ खैरे, बाबुराव मोठे, बाबासाहेब खैरे, पंडित मोठे, वैजनाथ घुले, भास्कर घुले, महेश घुले, शिवम घुले यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे