pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

कै.मारोतराव देशमुख विद्यालयाचा विद्यार्थी रत्नदीप मघाडे याची विभागीय स्तरावर निवड

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.6

जिल्हास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेतील थाळीफेक या प्रकारात जाफराबाद तालुक्यातील कै. मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी येथील विद्यार्थी रत्नदीप प्रकाश मघाडे हा 14 वर्षा आतील गटात जिल्ह्यातून थाळी फेक मध्ये प्रथम क्रमांक येऊन त्याची परभणी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . या यशाबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री दिनकररावजी देशमुख , भगवानराव देशमुख,संदिप देशमुख,मुख्याध्यापक समाधान दूनगहु,क्रीडा शिक्षक मोहन मुनेमाणिक,कोच सोमेश मघाडे , ओमराज उखर्डे व ज्येष्ठ शिक्षक बालू धनवई ,संभाजी एडोले, संतोष कोल्हे, विजय काठोळे, एजाज बेग, गणेश आंधळे,विजय मघाडे, प्रल्हाद खारतोडे संगीता विधाते.माया पोटे. पंजाबराव देशमुख, सुधाकर वाघमोडे, सुभाष जाधव,बालाजी जोशीआदींनी अभिनंदन केले आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे