pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

दिव्यांगाना न्याय हक्क मिळावा यासाठी तीव्र आंदोलनाचा डाकोरेनी निवेदनाद्वारे दिला ईशारा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/ प्रतिनिधी,दि.5

नांदेड,दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रशासन जागे करण्यासाठी अनेक निवेदने, मोर्चे आंदोलने करून न्याय हक्क मिळत नसल्यामुळे
पुन्हा प्रशासन जागे करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार,सर्व गटविकास अधिकारी यांना डाकोरे पाटिल शिष्टमंडळासोबत भेट घेऊन मा.
माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत नांदेड यांनी संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल त्यांच्या शिष्टमंडळा सोबत सात बैठका घेऊन निर्देश,व आदेश देऊन तहसिलदार , गटविकास अधिकारी संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या निर्देश व आदेशाला केराची टोपली का दाखवत असल्याबाबत विचारणा करण्यासाठी व पुढील आंदोलनाचा इशारा देण्यासाठी दि. ५ मार्च २०२५ रोजी देगलुर येथे तहसिलदार गटविकास अधिकारी ,यांना भेटून चर्चा करून निवेदन स्विकारून संबंधित
दिव्यांग,वृध्द निराधाराचे प्रश्न सोडविण्यासाठी आदेशित करून न्याय हक्क देण्याचे आदेश देण्यात येथील असे आश्वासन दिले
मुध्दतीत न सुटल्यास दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोणतीहि पुर्व सुचना न देता त्रिवृ आंदोलनाचा इशारा निवैदनाद्वारे दिला.
शिष्टमंडळात चंपतराव डाकोरे पाटिल, आदिनाथ कदम, राहुल हंगरगे,नरसीग धुळेकर, बालाजी गडपवार, प्रकाश कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे