pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अमरावती ब्रेकिंग अज्ञात इसमाची निर्घृण हत्या

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.29

अमरावती मधून ब्रेकिंग बातमी समोर येत आहे डोक केलं धडावेगळ डोक घटनास्थळावरून गायब
आज दुपारचा सुमारास आकोली पासून म्हाडा कॉलोनी जाणाऱ्या मार्गावर यादव वाडी जवळील खुल्या भुखंडावर डोक नसलेलं मृतदेह आढळून आला सदर घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले सदर घटनेची महिती मिळताच पोलीस चे सर्व अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे