pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत 22 मे रोजी कार्यशाळा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.19

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थिंनींसाठी दि. 22 मे 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, तरी जालना शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण  प्रदिप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे