pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

विशेष लोकअदालतीचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.22

मा. मुंबई उच्च न्यायालय तसेच खंडपीठ नागपुर व छत्रपती संभाजीनगर येथे दि. 30 नोव्हेंबर आणि दि. 01 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्यांची प्रकरणे मा.मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपुर व छत्रपती संभाजीनगर येथे प्रलंबित आहेत व ज्यांना त्यांची प्रकरणे तडजोडीने निकाली काढावयाची आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना येथे संपर्क साधावा. असे सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे