pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

संतानी सर्व समाजासाठी केलेले कार्यासह निष्ठा ठेवणे काळाची गरज भरत महाराज पारसकर .

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.29

हदगांव तालुक्यांसह आजुबाजुच्या तालुक्यातील भक्त मंडळीचे श्रधास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र मानवाडी ता.हदगांव येथील हनुमान मंदिरात सण उत्सवासह देवदर्शनासाठी नेहमीच भाविक भक्ताची उपस्थिती असते.तर वर्षभर अंखडीत प्रत्येक शनिवारी भजन किर्तन अन्नदात्याकडुन महाप्रसाद असतो.
शनिवारी मुबंई येथील ह.भ.प. भरत महाराज पारसकर यांचे किर्तन सपन्न झाले.यावेळी त्यांनी आपल्या किर्तनातुन निष्ठा याविषयासह देवदेवता साधु संतानी एका समाजासाठी नव्हे तर सर्वासाठी केलेले कार्य त्यांनी दिलेला संदेश आज आपणास आज विकत भेटतो. याची खंत व्यक्त करीत वाढत चालेलेली स्पर्धा परीस्थीतीनुसार अवघड होत असून मिळालेल्यावर समाधानी न राहता वाढलेल्या हावेपोटी दिवसेंदिवस घोडेबाजार वाढत आहे. ही बाब सर्वासाठी चिंताजनक होत असल्याचे सांगत सुखी आंनदी जिवनासाठी निष्ठा जपने ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी माजी आमदार नागेश पाटील आष्टिकर हभप गणपत महाराज अंबाळकर सस्थांन समिती परीसरातील भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे