pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

दिव्यांग जेष्ठ नागरिकाला 5 रूपयांचे तिकीट देऊन परिवहन महामंडळ कंधार वाहक एस.बि.घुगेनी 500 रूपये लुबाडले,

विभाग नियंत्रकाकडे माधव पवार ने लेखी तक्रार केली दाखल

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.29

कंधार ते नांदेड येत असलेल्या राज्य परिवहन महामंडळ बसने एम.आय.डि.ते नांदेड बस प्रवास करिता असलेले प्रवासी माधव शेटिबा पवार हे ऐंशी वर्षांचे जेष्ठ नागरिक म्हणून आधार कार्ड दिले असता तुझे कार्ड चालत नाहि . म्हणून वाहकाने पुर्ण तिकिट मागितले व अपमान कारक शब्दाने अपमान केला असता माधव दिव्यांचा असल्यामुळे युनिक कार्ड देऊन दिव्यांचा सवलतीचे तिकिट मागितले असता किती सवलतीचे कार्ड आहेत असे बोलून दोघात बाचाबाची झाली व मला धक्का बुकी करुन माझा अपमान करून वनफोर्थ तिकिट पाच रूपयांचे दिले.माझ्याकडे चिल्लर नसल्यामुळे मी पाचशे रूपये दिले
व तिकिटामागे दिलुन दिले नाही
मला उतरताना पाच रुपये चिल्लर देऊन पाचशे रूपये घेऊन जाण्यास सांगितले मी चिल्लर कुठुन म्हणून दोघात वाद झाला.
मी रेल्वे स्टेशन नांदेड येथे उतरताना मला बाकि पैसे न देता बेल मारून गाडी घेऊन गेल्याने मी नांदेड आगार व्यवस्थापक यांच्याकडे लेखि तक्रार केली असता आगार व्यवस्थापक कंधार यांना फोनवर तक्रारीची कल्पना नांदेड आगारातुन केली असता कंधार आगार व्यवस्थापक यांनी
वाहक एस.बि.घुगे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व प्रवासी दारु पिऊन होता असे आरोप केल्यामुळे मी आयुष्यात दारु पित नसल्यामुळे मी लगेच
विभाग नियंत्रक नांदेड यांच्याकडे लेखी तक्रार करून न्याय मिळावा अशी विनंती वाहतूक शाखेकडे केली दोषि वाहकावर योग्य ते कार्यवाही करावी असे लेखी निवेदनाद्वारे माधव पवार यांनी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे