pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृध्दाश्रमात खाऊ वाटप

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

सोलापूर,दि.4

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम या ठिकाणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा सचिव प्रमोद राऊत, टेंभुर्णी उपाध्यक्ष गणेश घाडगे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय जगताप यांच्या हस्ते आश्रमामधील वृद्धांना अल्पोपहार वाटप करण्यात आला. यावेळी गोविंद वृद्धाश्रमातील सर्व सदस्य उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील वृध्दाश्रमातील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने खाऊ वाटप केल्याने वृध्दाश्रमातील सदस्यांनी संघटना, पदाधिकारी व पत्रकारांना धन्यवाद दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे