pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अयोध्येत प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्य महाराष्ट्रात 21 व 22 जानेवारी 2024 रोजी मांसाहार व दारू विक्री बंद करण्यात यावी.

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकराची मागणी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.20

देशभरात अतिऊत्साहाने अयोध्येत श्री प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा देशभरात व विदेशात सुद्धा हा सोहळा अतिऊत्साहाने संपन्न होत आहे. त्यानिमित् संपूर्ण देशामध्ये प्रत्येक ,गावागावात, शहरा शहरात घराघरात हा सोहळा भगवी पताका,भगवे तोरण पणत्या लावून व रांगोळी काढून श्रीराम जयराम च्या जयघोषात हा सोहळा संपन्न होत आहे.हा सोहळा म्हणजे हिंदू धर्मियांची अस्मिता, हिंदू धर्मियांचा स्वाभिमान आहे. हा सोहळा संपन्न होत असताना देशांमध्ये राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये सर्व धार्मिक संघटनांकडून या सोहळ्याची तयारी करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा सोहळा अतिशय थाटामाटात उत्साहात संपन्न होणार आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावातील दारूची दुकाने व मांसाहराचे दुकाने दिनांक 21 व 22 जानेवारी रोजी बंद ठेवण्यात यावीत जेणेकरून सर्वत्र वातावरण शुद्धीकरण होईल. आणि सर्वांना या आनंदामध्ये सहभाग घेता येईल.यासाठी नांदेड जिल्हा महाराष्ट्रातील जिल्ह्यात दारूबंदी व मांसाहर बंदी 21 जानेवारी व 22 जानेवारी रोजी करण्यात यावी अशी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी सस्थेकडून जिल्हाधिकारी नांदेड यांना आम्ही वारकरी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर,उपाध्यक्ष हभप गंगाधर हंबर्डे सचिव हभप व्यंकटराव जाधव माळकौठेकर, ल्हाप्रसिद्धी उपाध्यक्ष अशोक वाघमारे, जिल्हाप्रसिद्धी कोषाध्यक्ष, रामप्रसाद चन्नावार, नायगाव तालुका प्रसिद्धीप्रमुख गजानन चौधरी ईतर पदाधिकाऱ्यांनी केले असे प्रसिध्दीपत्रक चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी
प्रसिध्दीपत्रकात द्वारे दिलि

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे