pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

श्रीराम प्रभू ची शोभायात्रा म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड येथुन श्रीराम मंदिर सिडको चौक ते जागृत हनुमान मंदिर येथे उत्साहात संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.23

नांदेड शहरातील म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड येथे श्री विठ्ठल रूक्मीनी जागृत हनुमान मंदिराला रोषणाई करुन पुर्ण गल्लोगल्ली भगव्या पताकांनी भगवेमय वातावरण तर घरासमोर मंदिरासमोर दि.15 जाने.2024 पासुन अति ऊत्साहाने भगवी पताका,भगवे तोरण पणत्या लावून व रांगोळी काढून,आकाशी दिवे,विज रोषणाईने करून सात दिवस उत्साहात प्रत्येक घऱोघरी जणुकाही दिवाळी साजरी होत होती
दि.22 जाने.रोजी दिवसभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळि आठ पासुन रामरक्षा ,भजन,पुजन घरोघरी श्रीरामल्लाची मुर्तीची पुजन करुन पुरणपोळी गोड प्रसाद करून गल्लोगल्ली श्री प्रभुची मिरवणुक वांजत्रीसह महिला,पुरूषांनी फेटे बांधुन, भजन,करीत श्रीरामप्रभुच्या घोषणेनी दिवसभर गल्लोगल्लीतुन श्रीराम मंदिर सिडको चौक नांदेड येथे महाआरती महाप्रसाद वाटप करण्यात आला.
दोनशे चाळीस महिला,दिडशे पुरूषांनी फेटे बांधुन डिजेच्या तालावर अतिऊत्साहाने तरूण मुलं,मुली,महिला,पुरूषांनी राममय, भगवेमय, वातावरणात आनंद साजरा केला.दुपारी
एक ते सांय सात वाजेपर्यंत
ऊत्साहात म्हाडा कॉलनी भक्तीमय हा सोहळा म्हणजे हिंदू धर्मियांची अस्मिता, हिंदू धर्मियांचा स्वाभिमान आहे. सोहळा श्रीराम जयरामच्या जयघोषात परिसर दणानला.
सात वाजता अंधारातून प्रकाशात येण्यासाठी मंदिर व परिसरात दिवे लाऊन दिपप्रज्वलन आरतीने सांगता हजारो भक्तांच्या ऊपस्थित हा सोहळा संपन्न झाला
असे प्रसिध्दीपत्रक म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेडच्या वतीने प्रसिध्द केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे