pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

वै.सुभानजी पाटिल साधु यांच्या कृपाआर्शिवादाने श्री क्षेज्ञ हिपरगा माळ ता. बिलोली ते श्री क्षेत्र पंढरपुर पायी वारी दिंडी प्रस्थान दि.5 फ्रेबु.2024 सोहळा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.4

नर्सरी पासुन जवळच असलेल्या हिपरगा (माळ ) या.बिलोली येथे दरवर्षी प्रमाणे वर्ष सात वर्षापासुन याहि वर्षीवै.सुभानजी पाटिल साधु यांच्या कृपाआर्शिवादाने श्री क्षेज्ञ हिपरगा माळ ता. बिलोली ते श्री क्षेत्र पंढरपुर माघ पायी पायी वारी दिंडी प्रस्थान दि.5 फ्रेबु.2024 रोजी.दिंडी चालक पवनकुमार गोपीनाथराव पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दिंडी प्रस्थान करनार आहे.
वै.पाडुरंग सुर्याजी पा.साधु यांच्या पुण्यतिथी निमित. श्री भागवत पांडुरंग जाधव यांची पंगत नंतर दिंडी 12.05 मिनिटांनी प्रस्थान होनार आहे.
या दिंडीचा अठरा दिवसांचा प्रवास असुन रस्त्यात येत असलेल्या गावो गावी नास्टा,चहा,जीवनाची मुक्कामाची व्यवस्था अनेक गावांतील सदभक्तनी केली आहे.
दिंडी प्रमुख पवनकुमार गोपीनाथराव पाटिल यांची आम्हि वारकरी परिवार सेवाभावी संस्था बिलोली या.ऊप अध्यक्षपदि निवड संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.राम महाराज पांगरेकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली त्यांना नियुक्तीपत्र त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव व्यंकटराव पा.जाधव जिल्हा प्रसिध्दीपत्रख चंपतराव डाकोरे पाटिल,जिकोष अध्यक्ष रामप्रसाद चन्नावार
बिलोली या.अध्यक्ष गंगाधरराव धनुरे,बिलोली ता..सचिव किरण गुरूजी बडुरकर, यांच्या हस्ते करण्यात येनार आहे.
त्यानंतर दिंडी प्रस्थान दुपारी 12.05 वाजता निघणार आहे.ती पंढरपुर येथे दि.17 फ्रेबु.2024 रोजी जानार व दि.22 फ्रेबु. 2024 पर्यंत हभप गोपाळ महाराज ठाकुर बुवा लोहगावकर यांच्या मठात मुक्काम राहिलं.
दिंडीतील विणेकरी रावसाहेब पा.जाधव,मृदंगाचार्य रमेश पांचाळ टाकळि (वडद. )
गायक लक्ष्मण पा.थडके देगाव,देगलुर,किसन महाराज टाकळी,ज्ञानेश्वर महाराज
इत्यादि अनेक गावांतील भाविक भक्त मंडळी दिंडीत सहभागी होत असल्याची माहिती दिंडी व्यवस्थापक रंजीत पा. जोगदंड,गोविंदराव जाधव यानी प्रसिध्दी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे