pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.6

जालना येथील मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.12 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य पी.डी.उखळीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर व जालना येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी क.प्रशिक्षणार्थी सल्लागार ए.एस.धाबे व वरिष्ठ लिपिक एस.जी.चव्हाण यांच्याशी (मो.9922531766, 9763607850) संपर्क साधावा. असे प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे