pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

बरडशेवाळा दत्त मंदिरात अंखड दत्तनाम सप्ताहात भक्तिमय वातावरण संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.27

श्रीमद सदगुरु श्री बाळगिरी महाराज पुण्यतिथी निमित्त आष्टी बरडशेवाळा दत्त मंदिराचे मंहत श्री.संत प्रज्ञाचक्षु भगवान गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनातुन शामसुंदर गिरी महाराज यांच्या नियोजनातुन बरडशेवाळा ता.हदगांव येथील दत्त मंदिरात अंखड दत्तनाम सप्ताहात सोमवार अठरा मार्च रोजी सुरुवात झाली आहे.प्रकाश पुरी महाराज जवळगावकर यांच्या पुजा मांडणीने सोहळा सुरु होता .दरम्यान दररोज सकाळी संध्याकाळी पुजा, आरती, दत्त कथा निरुपण, आंनदपाठ, दत्त नामस्मरण संध्याकाळी सहा ते नऊ विशेष महापुजा नंतर प्रसाद व किर्तन सपन्न झाले आहे. अंखड दत्तनाम सप्ताहात भक्त मंडळीकडुन महापुजा दररोज सकाळ संध्याकाळ अन्नदान झाले. दत्तनाम सप्ताहा दरम्यान विविध कार्यक्रमाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दत्तनाम सप्ताहाची सांगता सोमवार पंचेविस मार्च रोजी विशेष महापुजेने संपन्न झाली. यावेळी बरडशेवाळा सह परिसरातील भक्त मंडळी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे