pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

माळकौठा येथे आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था शाखा बोर्डाचे अनावरण

तालुकास्तरीय पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण सोहळ्यात भाविक भक्तांनी सहभागी व्हा असे सचिव व्यकटराव जाधव माळकौठेकर यांचे आवाहन!

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.6

माळकौठा ता. मुदखेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा बोर्डाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा, कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात, नामघोषात बोर्डाचे ऊदघाटन संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर ,अनेक प्रमुख मान्यवर संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर, रामजी शिदे, जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल श्री धोडीबा गाढे, श्री व्यकटराव येळेगावकर, दतराम पाटील, प्रभाकर पुय्यड, आनिताताई पतगे,ञिमुख यडके श्री भगवान पा. रहाटीकर, बालाजी पवार,इत्यादी मान्यवरांच्या गावकऱ्यांच्या, परिसरातील भाविक भक्ताच्या ऊपस्थित बोर्डाचे अनावरन, होनार आहे.
मुथखेड तालुक्यातील सर्व गाव शाखा व तालुकास्तरावर कार्यकत्यांनी बोर्डाचे अनावरण पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळ्यात नियुक्ती वितरण त्यांचा मानसन्मान करुन धर्माचे रक्षण,संतांचे वाड्यम घरोघरी गेले पाहिजे धार्मिक भावना वाढली पाहिजे सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी म्हणुन घर तिथे ज्ञानेश्वरी जावी म्हणुन गत सहावर्षापासुन घरोघरी मोफत ग्रंथ देऊन ज्ञानेश्वरी पारायण आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षी जेवढ्या ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत तेवढे ग्रंथ पारायण करण्याचा संकल्प,आपल्या हक्काची पंढरपुर येथे धर्मशाळा स्थापन करण्यासाठी विचार विनिमय मेळाव्यात उपस्थित राहाण्याचे ता.अध्यक्ष बालाजी शिंदे,धोंडीबा पाटील दरेगावकर,बालाजी पाटील पारडीकर,सूर्यकांत पाटील, वसंत पा. जाधव, भास्कर पाटील जाधव,यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठि आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे माळकौठा,शाखा अध्यक्ष आनदा शिदे, राजु जाधव, गोविद ऊबाळे,मारोती जाधव,प्रकाश सर्व पदाधिकारी ईत्यादिने केले आहे.मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पदाधिकारी सहभागी व्हावे असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे