pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 18-जालना लोकसभा मतदार संघाकरीता आज 97 नामनिर्देशन पत्रांचे वितरण

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.18

18-जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदार संघातून आज एकूण 34 जणांना 97 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले. आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सार्वजनीक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार 25 एप्रिल, 2024 असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, जालना यांनी कळविली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे