pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

येंडाळा ता.ऊमरी येथे आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था शाखा नामफलकाचे अनावरण दि.२२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी चार वाजता भाविक भक्तांनी सहभागी व्हा असे ता अध्यक्ष मधुसुदन पाटिल कदम यांचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.21

येंडाळा ता. ऊमरी येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा नामफलकाचे अनवरण सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात, नामघोषात बोर्डाचे ऊदघाटन संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर ,अनेक प्रमुख मान्यवर संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, प्रविण महाराज पार्डीकर,संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर, जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल श्र प्रभाकर पा.पुय्यड,श्री भगवान पा. रहाटीकर, बालाजी पवार,इत्यादी मान्यवरांच्या गावकऱ्यांच्या, परिसरातील भाविक भक्ताच्या ऊपस्थित नामफलकाचे अनावरन, होनार आहे.
ऊमरी तालुक्यातील सर्व शाखा व तालुकास्तरावर कार्यकत्यांनी बोर्डाचे अनावरण सोहळ्यात त्यांचा मानसन्मान करुन धर्माचे रक्षण,संतांचे वाड्यमय घरोघरी गेले पाहिजे धार्मिक भावना वाढली पाहिजे सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी म्हणुन घर तिथे ज्ञानेश्वरी जावी म्हणुन गत सहा वर्षापासुन घरोघरी मोफत ग्रंथ देऊन ज्ञानेश्वरी पारायण आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षी जेवढ्या ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत तेवढे ग्रंथ पारायण करण्याचा संकल्प,आपल्या हक्काची पंढरपुर येथे धर्मशाळा स्थापन करण्यासाठी विचार विनिमय मेळाव्यात उपस्थित राहाण्याचे ता.अध्यक्ष मधुसुदन पाटिल कदम, बालाजी निलेवाड,माधव तोगरवाड, नामदेव राहाटिकर, बालाजी जाधव, वसंत जाधव, शिवाजी जाधव, विठ्ठल जाधव,माधव जाधव,दताहारी जाधव इत्यादी ने केले.
हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठि आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे येडाळा,शाखा अध्यक्ष सर्व पदाधिकारी ईत्यादिने केले आहे.मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पदाधिकारी सहभागी व्हावे असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे