pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदारसंघ मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.9

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत जालना लोकसभा मतदारसंघात दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफ्राबाद तालुक्यातील टेंभूर्णी, अंबड तालुक्यातील जामखेड, जालना तालुक्यातील रामनगर व गोलापांगरी येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी द मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 व 5 (अ) अन्वये जारी केले आहेत. वरील गावांमध्ये भरण्यात येणारा आठवडी बाजार हा अन्य दिवशी भरविण्यात यावा, असे आदेशात नमूद केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे