pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

वेश्वी येथून १७ वर्षाची रिवानी सिंग बेपत्ता

माहिती मिळाल्यास उरण पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30

दि २०/६/२०२४ रोजी रात्री ७ वाजता उरण तालुक्यातील वेश्वी गावात १७ वर्षाची तरुणी कु. दिवानी अजय सिंग ही अचानक बेपत्ता झाली आहे. बालवयाचा,अज्ञाणाचा फायदा घेवून फूस लावून तिला अज्ञात आरोपीने पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सदर घटना घडताच या संदर्भात भारतीय दंड विधान संहिता कलम ३६३ अंतर्गत सदर अज्ञात व्यक्ती विरोधात उरण पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर बेपत्ता मूलीचा तपास उरणचे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते (पाटील )यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिरुध गीजे करीत आहेत.

कु. रिवानी अजय सिंग वय १७ वर्षे रा. वेश्वी गाव, ता. उरण जि. रायगड मो. नं. ८२९१६१५४७४, रंग-सावळा, उंची-४.५ फुट, केस काळे, नाक-लांब, डोळे – काळे चेहरा-गोल, अंगाने सडपातळ, अंगात गुलाबी रंगाचा टाप, गुलाबी रंगाची लेगीन्स, भाषा मराठी, हिंदी या वर्णनाची मुलगी दिनांक २०/६/२०२४ रोजी रात्री ७ वाजता बेपत्ता झाली असून सदर व्यक्ती संदर्भात कोणाला माहिती मिळाल्यास कींवा सदर व्यक्ती कुठे दिसल्यास त्वरीत उरण पोलिस ठाण्यात कळवावे असे आवाहन उरण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिरुद्ध गीजे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे