ब्रेकिंग
सोमवारी ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि. 29
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर शासकीय व अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक लोकशाही दिन दि.5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तरी अशासकीय सदस्यांनी आपले मुद्दे लेखी स्वरुपात मांडावेत, असे आवाहन सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी डी. एस. दिवटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


