ब्रेकिंग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षपदी कांचन शिरभे यांची निवड
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.31
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या (अजितदादा पवार गट) उपजिल्हाध्यक्षपदी कांचन शिरभे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत अजित दादा पवार गटात महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद आण्णा चव्हाण यांनी दिले आहे.
यावेळी महिलांना मुख्यमंत्री लाडकी योजना संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी आण्णासाहेब चित्तेकर उप जिल्हा अध्यक्ष व शहर अध्यक्ष अन्वर मिर्जा भाई अर्चना गायकवाड यांची उपस्थिती होती
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


