ब्रेकिंग
शालेय परसबाग लागवड व विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर यशस्वी संपन्न
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.8
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड तालुका जिल्हा जालना येथे शालेय परसबाग लागवड विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सावता तांबेकर सर त्याचबरोबर मार्गदर्शक यशवंत मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय मुख्याध्यापक गजानन आरमाळ सर यांच्या नेतृत्वात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व भावी आयुष्यात कष्टाशिवाय मोल नाही, या म्हणी प्रमाणे प्रत्येकाने अभ्यास करावा असे ठरले.
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


